आर्थिक मदत

सप्रेम नमस्कार,
बापट परिवारच्या प्रमुख उद्दिष्टांपैकी महत्वाचे म्हणजे आर्थिक मदत...
सर्व ज्ञात अज्ञात बांधवानी या संधीचा लाभ घ्यावा.
खालील फॉर्म/अर्ज डाउनलोड करून प्रिंट करावेत,
आणि पूर्ण भरून योग्य ती कागदपत्रे जोडून आम्हाला -

सौ. ज्योती बापट (खजिनदार)
२४ मयूर कॉलनी, "बहार" अपार्टमेंट, कर्वे रोड, कोथरूड,
पुणे, महाराष्ट्र. पिन : ४११ ०३८
मोबाईल : ९८५०९३०७२

या पत्त्यावर पाठवावी...
धन्यवाद !

 
अर्ज डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा.Ċ
Prof. Gautam Surendra Bapat,
Jun 18, 2016, 5:12 AM
Ċ
Prof. Gautam Surendra Bapat,
Jun 18, 2016, 5:12 AM
Comments