आर्थिक मदतीचे अर्ज

सप्रेम नमस्कार,

बापट परिवारच्या प्रमुख उद्दिष्टांपैकी महत्वाचे म्हणजे आर्थिक मदत...

सर्व ज्ञात अज्ञात बांधवानी या संधीचा लाभ घ्यावा.

खालील फॉर्म/अर्ज डाउनलोड करून प्रिंट करावेत,

आणि पूर्ण भरून योग्य ती कागदपत्रे जोडून आम्हाला -

बापट परिवार चॅरीटेबल ट्रस्ट,पुणे

३५ एरंडवणे, CDSSच्या मागे, अस्मिता इंडस्ट्रीज समोर,

पुणे - ४११ ०३८

या पत्त्यावर पाठवावी...

धन्यवाद !

Educational Aid Form.pdf
Medical Aid Form.pdf