रत्नागिरी जिल्हा समिती
दिनांक २९ सप्टेंबर २०१२ रोजी गणपतीपुळे येथे एका खास सभेचे आयोजन केले होते. सभेमध्ये रत्नागिरी जिल्हा समिती स्थापनेची घोषणा करण्यात आली. समस्त रत्नागिरी जिल्ह्याच्या एकत्रीकरणाच्या हेतुतून हि समिती स्थापन करण्यात आली आहे. या आणि अश्या समित्या देशभर स्थापन व्हाव्यात हीच सदिच्छा...
डावीकडून उभे - श्री. रविंद्र बापट, चिपळूण (कोषाध्यक्ष), श्री. विनय बापट, खडपोली (सदस्य), श्री. योगेश बापट, गणपतीपुळे (सदस्य), श्री. काशिनाथ बापट, केळ्ये (कार्यवाह)
श्री. श्रीकांत बापट, मालघर (अध्यक्ष), सौ. रिमा बापट, गणपतीपुळे (उपाध्यक्ष), सौ. केतकी बापट, गणपतीपुळे (सदस्य).
डावीकडून बसलेले - प्रा. गौतम बापट, श्रीम. विद्याताई बापट, सौ. श्यामला बापट