बापट कुलोत्पनांनसाठी सभागृह वापराची नियमावली
नवीन कार्यालयासाठी आमच्याद्वारे नियोजित उपक्रम व त्याचे नियम
- संस्थेचे सभागृह बापट कुलोत्पनांना त्यांच्या व्यवसायाच्या प्रगतीसाठी केवळ रुपये २०० प्रति तास या माफक दारात उपलब्ध होईल.
- यात तुम्ही तेथे तुमची उत्पादने आणि सेवांचे प्रदर्शन करू शकता आणि बापट फेसबुक किंवा WhatsAppवर जाहिरात देखील करू शकता.
- रोज सायंकाळी ५ ते ८ या वेळात आपण श्री. विवेक बापट (९३७१५८८६०४) यांची परवानगी घेऊन या संधीचा लाभ घेऊ शकता. या वेळांव्यतरिक्त आपणास सभागृह हवे असल्यास श्री. विवेक बापट (९३७१५८८६०४) यांची परवानगी घ्यावी.
- बापट कुलोत्पन्न सर्वसाधारण सभांसाठी याचा वापर करू शकतात. यासाठी नाममात्र शुल्क 100 रु. / प्रति तास आकारले जाईल. फक्त शनिवारी सायंकाळी ५ ते ७ हे सत्र विनामूल्य असेल.
- ट्रस्टच्या उपसमित्या त्यांच्या सभांसाठी या सभागृहाचा विनामुल्य वापर करू शकतील.
- बापट कुलोत्पन्न गरजू विद्यार्थ्यांना सभागृहाचा अभ्यासिकेसारखा वापर विनामुल्य करू शकतात...